मानसिक (Mental)

शरीराशी नव्हे तर मनाशी संबंधित. मानसिक अवस्थांत विचार, भावना, जाणीव आणि वेदना किंवा भीती सारखे अनुभव यांचा समावेश होतो.